Sunday 3 February 2013

VLE करीता अत्‍यंत उपयोगाचे


नमस्कार .......!
ग्रामपंचायत मधील VLE (कॉम्पुटर डाटा ऑपरेटर) मित्रांकरीता  उपयोगाची माहिती
 
ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पाची उपयुक्‍तता 
 सर्व पंचायतराज संस्‍थाचे संगणकीकरण करुन कारभारात एकसुत्रता आणण्‍यासाठी, प्रशासकीय कारभार ऑनलाईन करण्‍याकरीता, प्रशासनात पारदर्शकता आणण्‍याकरीता ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍प सुरु करण्‍यात आला.

ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पात एकूण 11 आज्ञावली उपलब्‍ध झाल्‍या आहे
1. नॅशनल पंचायत डिरेक्‍टरी/लोकल गव्‍हरमेंट डिरेक्‍टरीक्‍टरी, 2. नॅशनल पंचायत प्रोफाईलर/एरिया प्रोफाईलर, 3. प्‍लॅन प्‍लस 4. प्रियासॉफ्ट 5. अॅक्‍शन सॉफ्ट, 6. असेट डिरेक्‍टरी, 7. सर्व्‍हीस प्‍लस, 8. ट्रेनींग मॅनेजमेंट,   9. सोशल ऑडिट, 10. नॅशनल पंचायत पोर्टल 11. बेसीक GIS प्रणाली

 ग्रामसेवा केंद्रातून पुरविल्‍या जाणारी सेवा
1. दारीद्रय रेषेखाली असल्‍याबाबतचा दाखला,   2. चांगल्‍या वर्तणूकीचा दाखला,  3. मृत्‍यू  प्रमाणपत्र,  4. घरगुती नळ जोडणीसाठी अर्ज,  5. शौचालय दाखला,  6. हयातीचा दाखला,  7. विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र,  8. ना-हरकत प्रमाणपत्र,  9. विज पुरवठा मिळण्‍याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, 10. लाभ न घेतल्‍याचे प्रमाणपत्र,  11. जन्‍म-मृत्‍यू नोंद अनुपलब्‍धता प्रमाणपत्र, 12. थकबाकी नसल्‍याचे प्रमाणपत्र,  13. रहिवासी दाखला
*----------*----------*
ग्रामपंचायतीतील सर्व गावनमुन्‍याची माहिती भरण्‍याकरीता
http://sangram.co.in/Sangramsoft/ 
*----------*----------*
[ Aria Profile ] गाव पातळीवर भौगोलिक, शैक्षिणिक, माहिती भरण्‍याकरीता [NEW]
*----------*----------*
PRIASOFT  मध्ये ग्रामपंचायती मधील जमा-खर्च नोंदविण्‍याकरीता
 *----------*----------*
ट्रेनिंग करीता
 सोशल ऑडिट करीता
Local Government Directory (LGD) करीता २ आहेत  
प्लन प्लस साठी
Accounting करीता जुन्‍या साईट बरोबर नव्‍याने उपलब्‍ध झालेली साईट आहे
National Asset Directory करीता
Service Delivery (Service PLUS) करीता
Scheme Implementation and Monitoring (Action SOFT) करीता
National Panchayat Portal (NPP)  करीता
Training Portal  करीता
Social Audit  करीता
http://socialaudit.gov.in
*----------*----------* 
हात्‍मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेच्‍या रोजगार सेवकांची कामावरील उपस्थिती नोंदविण्‍याकरीता 
*----------*----------* 
इंदिरा गांधी आवास योजनेची माहिती नोंदविण्‍याकरीता
*----------*----------*

महाराष्‍ट्रातील सर्व ग्रामपंचायती e-mail द्वारे  जोडण्‍याकरीता 
*----------*----------*
Attendance करीता
*----------*----------*

50 comments:

  1. दिलेली माहिती ही खरोखरच ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्‍या उपयोगात येण्‍यासारखी असून महत्‍वपूर्ण आहे.
    दिनेश वाठोडकर ऑपरेटर
    ग्रा.प. रोहनखेडा प.स. अमरावती

    ReplyDelete
  2. धनयावद अजय सर जे ही माहीती दिली ती पुर्ण वापर करे.
    व त्या फायदा माझे आँपरेटर बंधुना सांगे
    अजय भडके
    ग्रामपंचायत भातकुली
    पंचायत समिती भातकुली

    ReplyDelete
  3. Thanks Sir for providing us such a important information
    thank u very much again


    ReplyDelete
  4. namskar sir maza ek prashan ahe tumhla ? bhavishyat data operater kayam honar ka? to sevet tyacha samavesh karnar ka? shasan

    ReplyDelete
  5. सर दिलेली माहीती अतीशय महत्‍वाची आहे व सर्व ऑपरेटर यांनी आत्‍मसात करावी माझे TC व आपण यांना मनपुर्वक धन्‍यवाद........
    घवाडे लक्ष्‍मण ऑपरेटर
    ग्रां.प.नादंलगाव प.स.गेवराई जि.बीड

    ReplyDelete
  6. THAK YOU AJAY SIR AND MY TC ABIJEET KAVDE.AND MY STAF
    GHAWADE LAXMAN VLE MO 9822221809
    G.P.NANDLGAON P.C.GEORAI.DIS BEED

    ReplyDelete
  7. thanks sir hi mahiti upyogachi aahe
    yenarya opreterna suvrn sandhi aahe
    ravi khandale
    G.P. GHANEWADI TA DIST JALNA

    ReplyDelete
  8. सर आपण सांगितलेली माहिती ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पा अंतर्गत एकूण 11 आज्ञावली माहिती अतिशय सोप्या शब्द रचेनत सांगितलेली आहे. त्यांमुळे ती सहजपणे लक्षात राहते. तुम्ही तयार केलेल्या माहिती बदल तुमचे मनपुर्वक आभार मानतो,धन्यवाद देतो.

    संगणक चालक - सुरेश पाटील.
    ग्रामपंचायत - वरखेडा, ता.दिंडोरी, जि. नाशिक

    ReplyDelete
  9. Thank you sir, vle poghat ta.mangrulpir dist.washim mo.no.9011851706

    ReplyDelete
  10. Thank's to ajay sir, providing us such a useful information. Vle poghat ta.mangrulpir dist.washim.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. सर आपन खुप छान माहिती दिली.. त्याचा फायदा माझे आँपरेटर बंधुना नक्किच होणार... संगणक चालक:- राज जाधव
    ग्रामपंचायत :- केदारवाकडी
    पंचायत समिती :-मंठा
    ता.मंठा. जि. जालना
    मो,न..8421698888\9272600777

    ReplyDelete
  13. सर आपण बनविलेले पोर्टल सर्व vle साठी खूप महत्वाचे आहे धन्यवाद सर ............
    संगणक परिचालक - विकास शेळके
    ग्राम पंचायत - लिंबगाव
    पंचायत समिती - अंबाजोगाई
    जि- बीड
    मो.9767111168
    8600868682

    ReplyDelete
  14. सर आपण सांगितलेली माहिती ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पा अंतर्गत एकूण 11 आज्ञावली माहिती अतिशय सोप्या शब्द रचेनत सांगितलेली आहे. त्‍यामुळे vle ना कामपुर्ण करण्‍यास अतशिय उपयुक्‍त ठरेल अशी माहीती सांगितली त्‍याबदल,धन्यवाद देतो.

    ग्रामपंचायत शेलु खडसे
    पंचायत समिती रिसोड
    जि वाशिम

    ReplyDelete
  15. आपण सांगितलेली माहिती ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पा अंतर्गत एकूण 11 आज्ञावली माहिती अतिशय सोप्या शब्द रचेनत सांगितलेली आहे. त्‍यामुळे vle ना कामपुर्ण करण्‍यास अतशिय उपयुक्‍त ठरेल अशी माहीती सांगितली त्‍याबदल,धन्यवाद देतो.

    ग्रामपंचायत.चिकनगांव.एस,बी.सुळसुळे
    पंचायत समिती.अंबड
    जि जालना

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. thanks 2 u sir for giving such imp information about project.
    Gp Dhamangaon
    PS pathardi
    Zp Ahmednagar

    ReplyDelete
  18. thanks 2 u sir for giving such imp information about project is a nice sir
    GP mangarul
    tq jalkot
    dist latur

    ReplyDelete
  19. Iss janakari ke liye thank you sir .gp operator ..chinchkota .tq.omerga.dist.osmanabad

    ReplyDelete
  20. Thank 's sir
    you are great and your project are realy nice

    ReplyDelete
  21. आपण सांगितलेली माहिती ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पा अंतर्गत एकूण 11 आज्ञावली माहिती अतिशय सोप्या शब्द रचेनत सांगितलेली आहे. त्‍यामुळे vle ना कामपुर्ण करण्‍यास अतशिय उपयुक्‍त ठरेल अशी माहीती सांगितली त्‍याबदल,धन्यवाद देतो.

    ग्रामपंचायत.माचणूर
    पंचायत मंगळवेढा
    जि सोलापूर

    ReplyDelete
  22. खूप खूप धन्यवाद सर......आपण दिलेल्या माहिती बद्दल
    या माहितीचा सर्व V.L.E. ना नक्कीच फायदा होईल......
    पुनः एकदा धन्यवाद सर......
    ग्रामपंचायत बाम्हणी
    पंचायत समिती पवनी
    जि.भंडारा

    ReplyDelete
  23. हे आमच्या साठि खुप महत्वाची बाब आहे. कारण हि माहिती सर्व ऑपरेटरांना खुप आवश्यक आहे. या मुळे संगणक परिचालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. मि सर्व ऑपरेटरांकडून आपले मनपासुन आभार मानतो.
    ग्रामपंचायत - भोसा
    पंचयात समिती - यवतमाळ.
    जि. यवतमाळ.

    ReplyDelete
  24. माहीती खुप छान आहे....सर्व VLE GP Operators बंधुनो आपन संघटीत होउन काम केले तर खुप बर होइल...

    ReplyDelete
  25. हे आमच्या साठि खुप महत्वाची बाब आहे. कारण हि माहिती सर्व ऑपरेटरांना खुप आवश्यक आहे. या मुळे संगणक परिचालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. मि सर्व ऑपरेटरांकडून आपले मनपासुन आभार मानतो.
    ग्रामपंचायत - निमगाव
    पंचयात समिती - सोनपेठ
    जि. परभणी

    ReplyDelete
  26. हे आमच्या साठि खुप महत्वाची बाब आहे. कारण हि माहिती सर्व ऑपरेटरांना खुप आवश्यक आहे. या मुळे संगणक परिचालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. मि सर्व ऑपरेटरांकडून आपले मनपासुन आभार मानतो.
    ग्रामपंचायत - डिघोळ (ई)
    पंचयात समिती - सोनपेठ
    जि. परभणी

    ReplyDelete
  27. नमस्कार सर ...आपण दिलेली ११ आज्ञावलीची माहिती महाराष्ट्र मधील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक (V.L.E.) यांना उपयोगी व महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे मी आपला संपूर्ण महाराष्ट्र तील (V.L.E) च्या वतीने आभार मानतो. तसेच आपली संगठना करावी ही विनंती.
    श्री. मंगेश रामदास थोरात (VLE) ग्रामपंचायत -कुभेफळ, ता. कर्जत. जि. अहमदनगर

    ReplyDelete
  28. नमस्ते सर, आपण दिलेल्या माहीती मुळे सर्व (V.L.E) ना महत्वपुर्ण मदतनीस म्हणुन उपयोग करता येतो.. ग्रामपंचायत मोताळा ता मोताळा जि.बुलडाणा

    ReplyDelete
  29. धन्यवाद सर आपल्याकडून खूप काही शिकायला मिळाले .मोताळा तालुका आपला आभारी आहे.

    ReplyDelete
  30. AHMEDNAGAR JILHA SANGANAK PARICHALAK SANGHATNA JHALI ASUN TARI SAMPURN MAHARASTRAT AAPLYA RAST MAGNYANSATHI SANGATHANA WAVI HI APEKHA........ DHANYAWAD. EK SANGANAK PARICHALAK.

    ReplyDelete
  31. AHMEDNAGAR JILHA SANGANAK PARICHALAK SANGHATNA JHALI ASUN TARI SAMPURN MAHARASTRAT AAPLYA RAST MAGNYANSATHI SANGATHANA WAVI HI APEKSHA........ DHANYAWAD. EK SANGANAK PARICHALAK.

    ReplyDelete
  32. AHMEDNAGAR JILHA SANGANAK PARICHALAK SANGHATNA JHALI ASUN AAPLYA RAST MAGNYANSATHI SANGANAK PARICHALAKANCHE 1 MAHINYAPASUN KAM BAND ANDOLAN SURU.

    ReplyDelete
  33. सर, आपण बनवलेले पोर्टल सर्व vle करिता खूप फायदेशीर ठरत आहे. एकाच web वर सर्व माहिती उपलब्ध असल्यासारखीचं आहे. धन्यवाद.
    ग्रामपंचायत कार्यालय - काळवटी तांडा.
    पंचायत समिती - अंबाजोगाई
    ता. अंबाजोगाई जि. बीड
    संगणक परिचालक
    9850089479 / 7588934389

    ReplyDelete
  34. नितेश भोईर
    सर, आपण बनवलेले पोर्टल सर्व vle करिता फायदेशीर आहे. एकाच web वर सर्व माहिती उपलब्ध असल्यासारखीचं आहे. धन्यवाद..परंतु आम्हा सर्व VLE च्या पगारांमध्ये तीन-तान महिन्याची गॅप आहे.आम्हा देण्यात आलेल्या अज्ञावली वाढत आहेत पण पगार नाही.
    ग्रामपंचायत कार्यालय - मोठीजुई
    पंचायत समिती - उरण
    ता.उरण, जि.रायगड
    संगणक परिचालक

    ReplyDelete
  35. good sir this is very imp matter for all of us thanks so much
    BADRINATH SHRIRAM MAIND
    gp ridhora tq sengaon dist hingoli

    ReplyDelete
  36. सर दिलेली माहीती अतीशय महत्‍वाची आहे व सर्व ऑपरेटर यांनी आत्‍मसात करावी माझे TC व आपण यांना मनपुर्वक धन्‍यवाद........
    आपण सांगितलेली माहिती ई-पंचायत/संग्राम प्रकल्‍पा अंतर्गत एकूण 11 आज्ञावली माहिती अतिशय सोप्या शब्द रचेनत सांगितलेली आहे. त्‍यामुळे vle ना कामपुर्ण करण्‍यास अतशिय उपयुक्‍त ठरेल अशी माहीती सांगितली त्‍याबदल,धन्यवाद देतो.
    p.s opertor sangola dist solapur

    ReplyDelete
  37. ..आपण दिलेली ११ आज्ञावलीची माहिती महाराष्ट्र मधील सर्व ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक (V.L.E.) यांना उपयोगी व महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे मी आपला संपूर्ण महाराष्ट्र तील (V.L.E) च्या वतीने आभार मानतो.

    ReplyDelete
  38. maharashtra ujjaval bhavishya v.l.e

    ReplyDelete
  39. धन्यवाद सर ... महाराष्ट्रातील (V.L.E) च्या वतीने आपले आभार मानतो ...

    ReplyDelete
  40. धन्यवाद सर ... महाराष्ट्रातील (V.L.E) च्या वतीने आपले आभार मानतो ...

    ReplyDelete
  41. Vle Nahi Sangnak Parichalak Mana.

    ReplyDelete
  42. Vle Nahi Sangnak Parichalak Mana.

    ReplyDelete
  43. हे आमच्या साठि खुप महत्वाची बाब आहे. कारण हि माहिती सर्व ऑपरेटरांना खुप आवश्यक आहे. या मुळे संगणक परिचालकांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. मि सर्व ऑपरेटरांकडून आपले मनपासुन आभार मानतो.
    ग्रामपंचायत - भदर
    पंचयात समिती - सुरगाणा
    नाव . पवार पोपट पांडू

    ReplyDelete
  44. अतीशय महत्वाची माहिती आहे. धन्यवाद
    ग्रा.पं. संगणक परिचालक वरूड चक्रपान जि. हिंगोली

    ReplyDelete